Homeआरोग्यवणी शहरातील वाहतूक कोंडीला जबाबदार, जड-वाहतूक दिवसा बंद करण्याची मागणी!

वणी शहरातील वाहतूक कोंडीला जबाबदार, जड-वाहतूक दिवसा बंद करण्याची मागणी!

वणी शहरातील मालवाहू गाड्यांची जड-वाहतूक दिवसा बंद करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन वणी पोलीस उपनिरीक्षक सिता वाघमारे यांना देण्यात आले..

पोलीस वार्ता, यवतमाळ : तालुका असलेले वणी शहर दिवसेंदिवस औद्योगिक क्षेत्र म्हणून प्रगती करत आहे. त्यामुळे कंपन्यांसाठी शहरात येणाऱ्या जाणाऱ्या मालवाहतूक वाहनाची गर्दी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. वणी शहरातील प्रत्येक चौकाच्या ठिकाणी वाढलेले अतिक्रमण आणि निमुळ रस्त्ये यांमुळे सतत रहदारीला अडथळा ठरवून ट्राफिक जाम होत आहे. हि रोजची समस्या झाली असून नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नोकरी व कामावर जाणाऱ्यांना वेळेवर पोहोचता येत नाही, शाळकरी विद्यार्थ्यांना देखील या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. त्यात इमर्जन्सीमध्ये ॲम्बुलन्स आणि रुग्णांचे हाल सांगायची गरजच नाही. असेच चालले तर कोणाच्या जीवावर बेतू शकते!

या त्रासाला कूठे तरी आळा घालून तो कमी व्हावा या दृष्टीने वणी शहरातील मालवाहू गाड्यांची जड-वाहतूक दिवसा बंद करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन वणी पोलीस उपनिरीक्षक सिता वाघमारे, वाहतूक उपविभाग वणी यांना देण्यात आले. शहरातील गांधी चौक मुख्य बाजारपेठ परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांची रोज मोठी गर्दी असते. त्यातही बेशिस्त दुकानदार जाहिरात फलके रस्त्यावर आणून ठेवतात, गांधी चौक भागातील व्यापाऱ्यांकडे रोज येणारे मालट्रक आणि ते खाली होण्यासाठी लागणारा दिवसभराचा वेळ या दरम्यान बाजारपेठेत मालट्रकांमुळे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते.

तसेच वणी शहरातील सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करणे करीता आणि वाहन धारकांचे परवाने व गाडीचे कागदपत्रे यांचे चेक पोस्ट बंदोबस्त लावून तपासणी मोहीम सुरू कराव्या या विषयांन्वे मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने वणी पोलीस वाहतूक विभाग यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशध्यक्ष राजु धावंजेवार, उपाध्यक्ष विकेश पानघाटे, श्री.भाऊसाहेब आसुटकर, अजय चन्ने, सौ.सुमित्रा गोडे, सौ.सुनीता काळे, सौ.प्रमिला चौधरी, सुरेश बन्सोड, परशुराम पोटे, वामनराव कुचनकार, संदिप बेसरकर, अमोल कुमरे, सौ.मनिषा सुनिब्रड आदी सदस्य उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकास कैथवास का हर्षोल्लास से मनाया जन्मदिन

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा में सोमवार शाम को युवा समाजसेवी एवं मिलनसार स्वभाव के धनी विकास कैथवास का 42 वा जन्मदिन उनके...

सावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

0
भुसावळ, ता. १५ : सावकारी व्यवसायासाठी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व दोन प्रमाणित...

बलात्कार के केस का स्थाई वारंटी को किया गिरफ्तार

0
शाहपुर रमाकांत मोरे । पुलिस ने दिनांक 13/06/2026 को ग्राम सांभरपुरा के स्थाई वारंटी राजेश उर्फ राजू पिता मांगीलाल डावर को गिरफ्तारी करने के संबंध...

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर...

0
जळगाव : जिल्हा पुरवठा विभागात भ्रष्टाचार, मनमानी, सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असतांना प्रभावहीन प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची गंभीर परिस्थिती असल्याने याबाबत तातडीने चौकशी...

वन विभाग ने बड़ी कार्रवाई

0
बुरहानपुर में वन विभाग ने बड़ी कार्रवाई करते हुए प्रतिबंधित सलाई गोंद की तस्करी का पर्दाफाश किया है। जानकारी के अनुसार वन परिक्षेत्र बोदरली...

error: Content is protected !!