Homeराजकीयभुसावळात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी पाच जणांना प्रवेश 

भुसावळात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी पाच जणांना प्रवेश 

भुसावळ – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे बिगुल वाजले असून विधानसभा मतदारसंघ क्रमांक १२- भुसावळ (अ. जा.) मध्ये नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी येणाऱ्या उमउमेदवारांसोबत चौघांना प्रवेश मिळणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता२९ ऑक्टोबर ही शेवटची तारीख असून ज्याही उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र सादर करायचे असेल त्या उमेदरांना उपविभागीय अधिकारी कार्यालयापासून शंभर मीटर अंतरावर बहिरम बाबा मंदिर जवळील चौकी जवळच सोबत आणलेला ताफा थांबवावा लागणार आहे.तसेच नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी फक्त पाच जणांनाच प्रवेश मिळणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

0
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....

लापरवाही से वाहन चलाने पर एक वर्ष की सजा, आरोपी दोषी करार

0
बुरहानपुर (म.प्र.), 30 अप्रैल 2026 — जिला लोक अभियोजन अधिकारी कार्यालय द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, सड़क दुर्घटना के एक मामले में न्यायालय...

लोक अदालत में पारिवारिक मसलो से सम्बन्धित मामलो का निराकरण मध्यस्थता के माध्यम से...

0
बुरहानपुर .- वर्ष 2026 की द्वितीय लोकअदालत का आयोजन 9 मई 2026 वार शनिवार को कुटुंब न्यायलय (फॅमिली कोर्ट) बुरहानपुर में होना है l...

मध्यस्थतेतून कौटुंबिक वादांचा निकाल – प्रधान न्यायाधीश तनवीर अहमद खान

0
बुरहानपूर (नि.प्र.) : वर्ष 2026 मधील दुसरी राष्ट्रीय लोकअदालत येत्या 9 मे रोजी, शनिवार, कुटुंब न्यायालय (फॅमिली कोर्ट) बुरहानपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे....

पत्रकार करणार न्यायासाठी आंदोलन.

0
अदखलपात्र गुन्ह्या ऎवजी सदर प्रकरणात FIR नोंद न केल्यास राम पाचकाळे जिल्हाधिकार्यालयावर करणार आंदोलन. पत्रकारलाच न्याय नसेल मिळत तर सर्व सामान्यांचं काय ❓ कापूरहोळ (मीनाक्षी ताई पोळ...

error: Content is protected !!