Homeक्राईमपिंप्रीहाट येथील घटनेत आरोपींवर मोक्का व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे

पिंप्रीहाट येथील घटनेत आरोपींवर मोक्का व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे

आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का तसेच ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे, रिपब्लिकन सेनेकडून ‘जळगाव जिल्हा बंद’ करण्याचा इशारा..

पोलीस वार्ता, भुसावळ : भडगाव तालुक्यातील पिंप्रीहाट येथे मागासवर्गीय कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी जळगाव रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास रिपब्लिकन सेनेकडून ‘जळगाव जिल्हा बंद’ करण्याचा इशारा ही निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनात लिहिण्यात आले आहे की, 4 मार्च 2026 रोजी पिंप्रीहाट येथे घडलेल्या घटनेत आरोपींनी घरात घुसून मागासवर्गीय महिलांशी गैरवर्तन करत कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का तसेच ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, तसेच पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर जळगाव रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

0
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....

लापरवाही से वाहन चलाने पर एक वर्ष की सजा, आरोपी दोषी करार

0
बुरहानपुर (म.प्र.), 30 अप्रैल 2026 — जिला लोक अभियोजन अधिकारी कार्यालय द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, सड़क दुर्घटना के एक मामले में न्यायालय...

लोक अदालत में पारिवारिक मसलो से सम्बन्धित मामलो का निराकरण मध्यस्थता के माध्यम से...

0
बुरहानपुर .- वर्ष 2026 की द्वितीय लोकअदालत का आयोजन 9 मई 2026 वार शनिवार को कुटुंब न्यायलय (फॅमिली कोर्ट) बुरहानपुर में होना है l...

मध्यस्थतेतून कौटुंबिक वादांचा निकाल – प्रधान न्यायाधीश तनवीर अहमद खान

0
बुरहानपूर (नि.प्र.) : वर्ष 2026 मधील दुसरी राष्ट्रीय लोकअदालत येत्या 9 मे रोजी, शनिवार, कुटुंब न्यायालय (फॅमिली कोर्ट) बुरहानपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे....

पत्रकार करणार न्यायासाठी आंदोलन.

0
अदखलपात्र गुन्ह्या ऎवजी सदर प्रकरणात FIR नोंद न केल्यास राम पाचकाळे जिल्हाधिकार्यालयावर करणार आंदोलन. पत्रकारलाच न्याय नसेल मिळत तर सर्व सामान्यांचं काय ❓ कापूरहोळ (मीनाक्षी ताई पोळ...

error: Content is protected !!