Homeउद्योगचौथे विश्व मराठी संमेलन सुरूच असून मराठी बोली महोत्सवला देखील नाशिककरांचा प्रतिसाद!

चौथे विश्व मराठी संमेलन सुरूच असून मराठी बोली महोत्सवला देखील नाशिककरांचा प्रतिसाद!

बहिणाबाईंची गाणी व कविता ‘अरे संसार संसार’ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा, बालपण, विविध गुणांचा व कार्याचा पैलू दाखवणारे पोवाडा, गीत सादर..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरात चौथे विश्व मराठी संमेलन सुरू असून संमेलनाच्या पूर्वसंध्येला दि.26 फेब्रुवारी रोजी महाकवी कालिदास कलामंदिरात मराठी बोलींचा महोत्सव पार पडला. या महोत्सवात ‘अरे संसार संसार’ पासून ते ‘जागर शिवबा’ चा पर्यंत बोली भाषेतील कार्यक्रम सादर करण्यात आले.
चौथे विश्व मराठी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर दि.26 फेब्रुवारी सकाळी बोली भाषांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. जळगाव येथील परिवर्तन संस्थेने शंभू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बहिणाबाईंची गाणी व कविता यावर आधारित ‘अरे संसार संसार’ हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत ‘वन्स मोअर’ची मागणी केली. या कार्यक्रमातून अहिराणी गीतांचे दर्शन घडविण्यात आले. तसेच पाटील यांनी जीवनात बोली भाषेचे महत्व विशद केले.
बोहाडा नृत्य प्रकार नाशिकचे शाहीर प्रवीण जाधव आणि सहकाऱ्यांनी सादर केला. पुष्पा ठाकूर, राणी कुमावत, माणिक कुमावत आणि सहकाऱ्यांनी अहिराणी गीते, तर विदर्भातील नाट्य प्रकार असलेला ‘झाडीपट्टी’ हा प्रकार नरेश गडेकर व सहकाऱ्यांनी सादर केला. विशाल शिंगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘आराधी’ लोकनृत्य आणि लोकगीते सादर केली. अखिल भारतीय साहित्य परिषद शाखा, धाराशिव निर्मित आराधी लोकनृत्य आणि लोकगीतांमध्ये श्रीकृष्ण गीत, वासुदेवाचे पहाटेचे भक्ती गीत, विठू माऊली गीत, खंडोबाचा जागर, वाघ्या मुरळी गीत, देवीचा जागर आदी गीते सादर केली.
प्रवीण जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा, बालपण, विविध गुणांचा व कार्याचा पैलू दाखवणारे पोवाडा, गीत सादर केले. या कार्यक्रमांना दिवसभर उपस्थित राहून नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जबलपुर में मां की ममता ने आखिरी सांस तक बेटे को थामे रखा था...

0
जबलपुर ( रमाकांत मोरे ) में हुए दर्दनाक क्रूज़ हादसे की यह तस्वीर हर किसी की आंखें नम कर रही है। पानी में तैरती...

भुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

0
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....

लापरवाही से वाहन चलाने पर एक वर्ष की सजा, आरोपी दोषी करार

0
बुरहानपुर (म.प्र.), 30 अप्रैल 2026 — जिला लोक अभियोजन अधिकारी कार्यालय द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, सड़क दुर्घटना के एक मामले में न्यायालय...

लोक अदालत में पारिवारिक मसलो से सम्बन्धित मामलो का निराकरण मध्यस्थता के माध्यम से...

0
बुरहानपुर .- वर्ष 2026 की द्वितीय लोकअदालत का आयोजन 9 मई 2026 वार शनिवार को कुटुंब न्यायलय (फॅमिली कोर्ट) बुरहानपुर में होना है l...

मध्यस्थतेतून कौटुंबिक वादांचा निकाल – प्रधान न्यायाधीश तनवीर अहमद खान

0
बुरहानपूर (नि.प्र.) : वर्ष 2026 मधील दुसरी राष्ट्रीय लोकअदालत येत्या 9 मे रोजी, शनिवार, कुटुंब न्यायालय (फॅमिली कोर्ट) बुरहानपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे....

error: Content is protected !!