Homeआरोग्यहुंडाबळी व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सासरच्या सहा जणांविरुद्ध मारेगांव पोलिसात...

हुंडाबळी व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सासरच्या सहा जणांविरुद्ध मारेगांव पोलिसात गुन्हा दाखल!

तू तुझ्या माहेरून एक लाख रु. आम्हाला आणून दे असा तगादा लावला, पोटी मुलगी जन्माला आल्याने मुलीबाबत द्वेष, सुनेच्या चारित्र्यावर संशय..

पोलीस वार्ता, मारेगाव : माहेरून सतत पैसे आणण्याचा तगादा आणि त्यातून होणार मानसिक, शारीरिक त्रास एवढेच नाही तर जेवणात फिनाईल द्रव्य मिसळवून जीव ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या, सासरच्या सहा जणांविरोधात मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पती, सासू, सासरे व 3 नणंद अश्या सर्वांवर गून्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे राहणाऱ्या संजना यांचा विवाह फेब्रुवारी 2022 मध्ये मारेगाव येथील सतीश श्रीधर सिडाम यांच्याशी झाला होता.

हा विवाह आंतरजातीय विवाह होता, सुरुवातीचे काही दिवस गेल्यानंतर सासरच्या लोकांनी जातीचा विषय रंगवला, आम्हाला सून आमच्या जातीची न मिळाल्याने हुंडा नाही मिळाला. याकारणें आता तू तुझ्या माहेरून एक लाख रु. आम्हाला आणून दे असा तगादा लावला,
पोटी मुलगी जन्माला आल्याने मुलीबाबत द्वेष, सुनेच्या चारित्र्यावर संशय, घरातून हाकलून देण्याचा धमक्या व होणारी मारहाण, शेवटी येवढे सहन करून पण जेवणात फिनाईल द्रव्य टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘तू हिला तलवारीने मारून टाक, मी पाहून घेतो’ असे सासरा श्रीधर सिडाम कडून मुलगा सतीश यास साथ दिली जात होती.

संजना ही स्त्री हुंड्यासाठी तिच्यासोबत चाललेला छळामुळे मानसिकदृष्ट्या पूर्णत खचली आहे. तिला सासरच्या मंडळींकडून ‘सोशल मिडीयावरून धमकी आणि बदनामीकारक संदेश पाठवत, तिला टॉर्चर केले जात होते. मारेगाव पोलिंसात फिर्यादी संजना हिच्या तक्रारीवरून आरोपी पती सतीश श्रीधर सिडाम, सासरा श्रीधर शामराव सिडाम, सासू तारा श्रीधर सिडाम, नणंद पूजा श्रीधर सिडाम, मनीषा पांडुरंग मेश्राम, नम्रता सचिन आत्राम यांचे विरोधात विवाहसंबंधी अपराध, धाकदपट धमकी, सामूहिकरित्या कट रचण्याचा प्रयत्न करण्याचे कलम 85, 352, 351(2), 351 (3), 3(5) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

काझी प्लॉटमध्ये भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे लाखोंचे नुकसान

0
भुसावळ : शहरातील काझी प्लॉट परिसरात  एका राहत्या घराला अचानक रात्री दहा वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना ता.१ रोजी घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे...

जबलपुर में मां की ममता ने आखिरी सांस तक बेटे को थामे रखा था...

0
जबलपुर ( रमाकांत मोरे ) में हुए दर्दनाक क्रूज़ हादसे की यह तस्वीर हर किसी की आंखें नम कर रही है। पानी में तैरती...

भुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

0
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....

लापरवाही से वाहन चलाने पर एक वर्ष की सजा, आरोपी दोषी करार

0
बुरहानपुर (म.प्र.), 30 अप्रैल 2026 — जिला लोक अभियोजन अधिकारी कार्यालय द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, सड़क दुर्घटना के एक मामले में न्यायालय...

लोक अदालत में पारिवारिक मसलो से सम्बन्धित मामलो का निराकरण मध्यस्थता के माध्यम से...

0
बुरहानपुर .- वर्ष 2026 की द्वितीय लोकअदालत का आयोजन 9 मई 2026 वार शनिवार को कुटुंब न्यायलय (फॅमिली कोर्ट) बुरहानपुर में होना है l...

error: Content is protected !!