Homeआरोग्यतीर्थक्षेत्र 'विदेही सद्गुरु जगन्नाथ बाबा' देवस्थानात जन्मोत्सव आणि रामनवमी उत्सव साजरा होणार

तीर्थक्षेत्र ‘विदेही सद्गुरु जगन्नाथ बाबा’ देवस्थानात जन्मोत्सव आणि रामनवमी उत्सव साजरा होणार

जन्मोत्सव आणि रामनवमी उत्सव सोहळा दि.30 मार्च ते 6 एप्रिल 2025 दरम्यान म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी असा आठ दिवस साजरा करण्यात येणार..

पोलीस वार्ता, वणी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र भांदेवाडा येथील ब-वर्ग तीर्थक्षेत्र ‘विदेही सद्गुरु जगन्नाथ बाबा’ संस्थानात सद्गुरु जगन्नाथ बाबा यांचा जन्मोत्सव आणि रामनवमी उत्सव सोहळा दि.30 मार्च ते 6 एप्रिल 2025 दरम्यान म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी असा आठ दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे देवस्थान कमिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
कार्यक्रमांचे नियोजन पुढील प्रमाणे असेल, नित्य संगीतमय श्रीमद् भागवत विदेही सद्गुरु जगन्नाथ बाबा कथा सप्ताह हभप प्रशांत महाराज भोयर यांच्या वाणीतून होणार आहे. दि. 30 मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 9 वाजता वसंतराव झोलबाजी धानोरकर यांच्या हस्ते घटस्थापना व गुढी उभारण्यात येणार आहे. सकाळी काकड आरतीसह भागवत कथा तसेच सायंकाळी हरिपाठ आणि त्यानंतर कीर्तन भजन व इतर कार्यक्रम होणार आहे. रामनवमीच्या अगोदरच्या दिवशी येणाऱ्या भाविकांच्या पूजा तसे सायंकाळी हभप सुरेश महाराज तरवटकर यांचे कीर्तन, रामनवमी दिवशी सकाळी सद्गुरु जगन्नाथ बाबा यांचा पालखी सोहळा आणि पूजा, दु.12 वाजता सद्गुरु जगन्नाथ बाबा जन्मोत्सव सोहळा, काल्याचे किर्तन दहीहंडी व आरती करण्यात येणार आहे.

त्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप होणार आहे. सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तीर्थक्षेत्र ‘विदेही सद्गुरु जगन्नाथ बाबा’ देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!