Homeक्राईमजखमी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी भेट

जखमी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी भेट

चोपडा प्रतिनिधी. विनायक पाटील – तालुक्यातील उमर्टी येथे चोपडा ग्रामीण पोलीसांनी कट्ट्यातील मुख्य आरोपी पप्पी सिंग यास जेरबंद करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यात एकूण चार पोलीस वाले जखमी झाले होते त्या जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सागर पाटील यांनी प्रथमोपचार केल्या त्या नंतर पुढील उपचारासाठी जखमीना मोरेश्वर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले त्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेण्यासाठी जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद हे चोपडा येथिल ईश्वर हॉस्पिटल चोपडा येथे आले असता त्यांनी रुग्णांकडूनं सत्य परिस्थिती जाणून घेत त्यांचे कौतुक केले व त्यातील मुख्य आरोपीस अटक केले त्या कामगिरीबद्दल पथकाचे कौतुक करत त्यांना चांगल्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

₹२८१ कोटींच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी; ३७५६ हेक्टर क्षेत्राला दिलासा

0
भुसावळ : पाठपुराव्याला अखेर भरीव यश मिळत कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. १ व क्र. २ या महत्त्वपूर्ण योजनांना राज्य शासनाकडून सुमारे ₹२८१...

परभणीत बसवेश्वर, एकोरामाराध्य व परशुराम जयंती उत्साहात साजरी

0
परभणी : शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे क्रांतिसूर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, जगदगुरू एकोरामाराध्य आणि भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील उघडा महादेव मंदिर,...

ट्रेचिंग ग्राउंड निरीक्षण, स्वच्छ सर्वेक्षण में नंबर-1 का लक्ष्य

0
स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 की तैयारियों को लेकर नगर परिषद शाहपुर ने कमर कस ली है। इसी क्रम में अध्यक्ष प्रतिनिधि श्री वीरेंद्र तिवारी ने...

जनगणना 2027: शाहपुर में डिजिटल स्व-जनगणना को बढ़ावा

0
शाहपुर | दिनांक 20 अप्रैल 2026 नगर परिषद शाहपुर की अध्यक्ष श्रीमती साधना वीरेंद्र तिवारी द्वारा जनगणना 2027 के अंतर्गत स्व-जनगणना (Self Enumeration) प्रक्रिया को...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 20.04.2026...

error: Content is protected !!