Homeआरोग्यभुसावळमध्ये तलवारी जप्त; तीन संशयितांना चार तलवारीसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

भुसावळमध्ये तलवारी जप्त; तीन संशयितांना चार तलवारीसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

तात्काळ जामनेर रोडवरील इंदिरानगर, कालिका माता मंदिराजवळ पोहचून सापळा रचला आणि केलेल्या शोध मोहिमेत तीन संशितांसह चार तलवारी जप्त केल्या आहेत..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन इसम तलवारी घेवून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा जळगांव पथकातील गोपाल गव्हाळे, सचिन पोळ, कलमलकर बागुल, गजानन देशमुख तसेच संघपाल तायडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ जामनेर रोडवरील इंदिरानगर, कालिका माता मंदिराजवळ पोहचून सापळा रचला आणि गोविंदा झाडे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या बोळजवळ दि.1 एप्रिल रोजी, दु.1 वाजता केलेल्या शोध मोहिमेत तीन संशितांसह चार तलवारी जप्त केल्या आहेत.
भुसावळ शहरात सर्वात जास्त गुन्ह्यांची नोंद होत असलेले पोलीस ठाणे म्हणून बजरपेठ पोलीस ठाणे पुढे येत आहे. पोलिसांचे वचक संपल्याने गुन्हेगारी वाढत आहे. पूर्ववैमनस्यातून बदले घेण्याचे सत्र शहरात सुरू असून कायदा व सुवस्था राखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पथक जोमाने काम करीत आहेत.शहरात तलवारी बागळुन फिरणारे संशयित स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून संशयितांची नावे ,सागर राजू यादव (वय 25), सागर अनिल संघवी (वय 20), भरत यादव खंडारे ( वय 18) सर्व राहणार इंदिरानगर, जामनेर रोड भुसावळ अशी आहे.त्यांच्याकडून 6 हजार रुपये किंमतीच्या चार तलवारी ताब्यात घेतल्या आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या गोपाल गव्हाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी तिघांना बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!