कत्तलखान्याजवळ मोठ्या प्रमाणात जनावरांचे मुंडके व अवयव आढळून आल्याने त्या परिसरात मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती.
पोलीस वार्ता, वणी : शनिवारी दि.11 जानेवारी सायंकाळच्या सुमारास वणी येथील जत्रा मैदान परिसरात मृत गोवंश जनावरांची अवयव आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या दरम्यान त्याच परिसरातील काटेरी झाडाझुडुपांमध्ये एक अवैधरित्या कत्तलखाना आढळून आला. त्या कत्तलखान्याजवळ मोठ्या प्रमाणात जनावरांचे मुंडके व अवयव आढळून आल्याने त्या परिसरात मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच शहरातील हिंदू वादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह व पोलिस प्रशासनासह घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या टिमसह पोलीसांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी ठिय्या मांडला होता. तर हिंदू वादी संघटनेच्या वतीने गो-हत्या करणाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.
या घटनेची माहिती माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना मिळाली ते शिर्डी येथे होते त्यांनी शिर्डी वरुन यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना फोन करून वणी तील गोवंश हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असता, सहायक जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. आणि आज रविवारी दि.12 जानेवारी ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वणी तील गोवंश जनावरांची हत्या व कत्तलखान्याची सविस्तर माहिती देणार असल्याचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले. आता वणी तील गोवंश हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई व कत्तलखाना बंद होणार का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन..
पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...
महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले..
पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण
बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण
दिनांक 18.04.2026...
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त”
बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट):
महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ
प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद
बुरहानपुर/18 अप्रैल,...