Homeआरोग्यतिरुअनंतपुरम-केरळ रेल्वे एक्स्प्रेसने धडक दिल्याने 2 महिलांसह 4 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू!

तिरुअनंतपुरम-केरळ रेल्वे एक्स्प्रेसने धडक दिल्याने 2 महिलांसह 4 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू!

शनिवारी सायंकाळची ही घटना आहे. दोन महिलांसह तिघांचे मृतदेह सापडले आहेत. चौथ्या व्यक्तीने नदीत उडी मारल्याचा संशय आहे.

पोलीस वार्ता, महाराष्ट्र | केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील शोरानूर रेल्वे स्थानकाजवळील भरतपुझा पुलावर दि.2 नोव्हेंबर 2024, शनिवारी नवी दिल्ली-तिरुवनंतपुरम केरळ एक्स्प्रेसची जोरदार धडक बसल्याने तामिळनाडूतील  2 महिलांसह 4 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिलांसह तिघांचे मृतदेह सापडले आहेत. चौथ्या व्यक्तीने नदीत उडी मारल्याचा संशय आहे. अग्निशमन आणि बचाव अधिकारी घटनास्थळी शोध घेत आहेत आणि बचाव कार्य करत आहेत. या प्रकरणातील अधिक तपास पोलीस करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिकारपुरा थाने में अपराध समीक्षा बैठक

0
लंबित मामलों के त्वरित निराकरण व सख्त कार्रवाई के निर्देश बुरहानपुर : नगर पुलिस अधीक्षक गौरव पाटिल ने मंगलवार को थाना शिकारपुरा में विवेचकों की...

मुख्यमंत्री डॉ. यादव करेंगे उपार्जन केन्द्रों का आकस्मिक निरीक्षण

0
किसी भी समय,कहीं भी उतर सकता है मुख्यमंत्रीजी का हेलीकॉप्टर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव प्रदेश में उपार्जन केंद्र पर चल रही गेहूँ उपार्जन की प्रक्रिया...

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई मोहीम!

मोहीम यापुढेही सुरू राहणार असून कारवाई चालूच राहणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.. पोलीस वार्ता, नाशिक : राज्यातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विना नंबर प्लेट,...

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश

0
तिघे अटकेत, ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त जळगाव : (निलेश.के.फिरके) जिल्ह्यातील यावल व भुसावळ तालुक्यातील गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश करत तिघा...

बुरहानपुर पुलिस का विशेष यातायात अभियान – जागरूकता कार्यक्रमों से बढ़ेगी सड़क सुरक्षा

0
सड़क दुर्घटनाओं में कमी लाने एवं दो पहिया वाहन चलाते समय हेलमेट धारण करने की अनिवार्यता को लेकर जिला बुरहानपुर में दिनांक 26/04/2026 से...

error: Content is protected !!