दि.8 मार्च 2026 रोजी, रविवारी, सकाळी 11.30 वाजता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते भूमिपूजन होणार..

पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्रातील थोर लोककवी वामनदादा कर्डक यांचे स्मारक सिन्नर तालुक्यातील मौजे देशवंडी येथे बांधण्यात येत असून या स्मारकाचे भूमिपूजन दि.8 मार्च 2026 रोजी, रविवारी, सकाळी 11.30 वाजता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते होणार आहे.






































