Homeउद्योगभरधाव टेम्पोची ट्रकला समोरासमोर धडक; 19 वर्षीय युवक ठार!

भरधाव टेम्पोची ट्रकला समोरासमोर धडक; 19 वर्षीय युवक ठार!

पोलीस वार्ता, सातारा : पुणे राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका 19 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना मौजे हरीश्चंद्री, ता.भोर येथील श्रद्धा हॉटेलसमोर घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.20 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सुमारे 1:00 वाजेच्या सुमारास पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारा टेम्पो क्रमांक MH12 JF 5364 च्या चालक अक्षय बापू सकटे, वय-29, रा- धनगरवाडी, ता.खंडाळा, जि.सातारा हा भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत असताना रस्त्यावरील मध्यभागी असलेला डिव्हाईडर ओलांडून विरुद्ध दिशेला गेला. त्यानंतर साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक MP09 AL 9308 याला समोरासमोर जोराची धडक दिली.
या अपघातात टेम्पोमधील श्रेयस बाळू साळवे, वय-19, रा- धावडवाडी, ता.खंडाळा, जि.सातारा यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला आहे. तसेच फिर्यादी इकरार रमजान मोहमंद, वय- 18 मूळ रा- आलापुर, ता.जि.अमेठी, उत्तरप्रदेश, सध्या रा- भिवंडी बायपास, ठाणे व ट्रक चालक फरीद मोहमद यांना दुखापत झाली आहे. अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत चालक अक्षय सकटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनात हवालदार नाना मदने करीत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिकारपुरा थाने में अपराध समीक्षा बैठक

0
लंबित मामलों के त्वरित निराकरण व सख्त कार्रवाई के निर्देश बुरहानपुर : नगर पुलिस अधीक्षक गौरव पाटिल ने मंगलवार को थाना शिकारपुरा में विवेचकों की...

मुख्यमंत्री डॉ. यादव करेंगे उपार्जन केन्द्रों का आकस्मिक निरीक्षण

0
किसी भी समय,कहीं भी उतर सकता है मुख्यमंत्रीजी का हेलीकॉप्टर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव प्रदेश में उपार्जन केंद्र पर चल रही गेहूँ उपार्जन की प्रक्रिया...

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई मोहीम!

मोहीम यापुढेही सुरू राहणार असून कारवाई चालूच राहणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.. पोलीस वार्ता, नाशिक : राज्यातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विना नंबर प्लेट,...

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश

0
तिघे अटकेत, ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त जळगाव : (निलेश.के.फिरके) जिल्ह्यातील यावल व भुसावळ तालुक्यातील गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश करत तिघा...

बुरहानपुर पुलिस का विशेष यातायात अभियान – जागरूकता कार्यक्रमों से बढ़ेगी सड़क सुरक्षा

0
सड़क दुर्घटनाओं में कमी लाने एवं दो पहिया वाहन चलाते समय हेलमेट धारण करने की अनिवार्यता को लेकर जिला बुरहानपुर में दिनांक 26/04/2026 से...

error: Content is protected !!