Homeआरोग्यजिल्हा रुग्णालय क्रिकेट समितीच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत 24 संघांनी सहभाग नोंदविला!

जिल्हा रुग्णालय क्रिकेट समितीच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत 24 संघांनी सहभाग नोंदविला!

ग्रामीण रुग्णालय बाऱ्हे संघ उपविजेता तर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटात जिल्हा रुग्णालय ‘अ’ संघाने विजेतेपद मिळविले..

पोलीस वार्ता, नाशिक : दैनंदिन रुग्णसेवेत व्यस्त असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना तणावमुक्त वातावरण मिळावे, संघभावना व आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश द्यावा, या उद्देशाने नाशिक शहरात जिल्हा रुग्णालय क्रिकेट समितीच्या वतीने जिल्हा रूग्णालय व अधिनस्त आरोग्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी 16 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत वार्षिक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन हे हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) क्रिकेट मैदान येथे करण्यात आले होते.
स्पर्धेचा अंतिम सामना ग्रामीण रूग्णालय बाऱ्हे आणि जिल्हा रूग्णालय नाशिक डॉक्टर्स संघ यांच्यात पहायला मिळाला. अंतिम सामन्यात जिल्हा रूग्णालय डॉक्टर्स संघ हा या क्रिकेट करंडकाचा विजयी संघ ठरला. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.चारूदत्त शिंदे यांच्या हस्ते विजेत्या संघाला व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना गौरविण्यात आले.
या स्पर्धेत 24 संघांनी सहभाग नोंदविला. ज्यात उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच इतर आरोग्य संस्थांतील रुग्णालयात, ग्रामीण रुग्णालय बाऱ्हे आणि जिल्हा रुग्णालय डॉक्टर्स संघ यांच्यात अंतिम सामना रंगला. ग्रामीण रुग्णालय बाऱ्हे संघ उपविजेता ठरला, तर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटात जिल्हा रुग्णालय ‘अ’ संघाने विजेतेपद मिळविले. अशी माहिती समिती अध्यक्ष अमोल दौडे यांनी दि.20 जानेवारी 2026 दिली आहे.
क्रिकेट स्पर्धेसाठी स्वस्तिक हॉस्पिटल व खुशी किया मोटर्स यांचे प्रायोजकत्व लाभले होते. या स्पर्धेमुळे आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ.अनंत पवार, डॉ.नितेश पाटील, डॉ.संदीप सूर्यवंशी, डॉ.अनिरूद्ध भांडारकर, डॉ.सतीश शिंपी, डॉ.अनंत गायकवाड यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. असेही श्री. दौडे यांनी कळविले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांनी जारी केले शस्त्र व जमावबंदी आदेश!

सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत.. पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नाशिक...

“भीषण गर्मी में बच्चों के स्वास्थ्य को लेकर पालक महासंघ की पहल, कलेक्टर से...

0
“भीषण गर्मी में बच्चों के स्वास्थ्य को लेकर पालक महासंघ की पहल, कलेक्टर से समय परिवर्तन व अवकाश की मांग” बुरहानपुर। लगातार बढ़ती गर्मी को...

“नारी शक्ति वंदन” कार्यक्रम का नगर परिषद शाहपुर में आयोजन हुवा

0
नगर परिषद शाहपुर में माननीय मुख्यमंत्री जी की अध्यक्षता में रवींद्र भवन भोपाल में आयोजित राज्य स्तरीय "नारी शक्ति वंदन" कार्यक्रम का आयोजन मान....

सड़क दुर्घटना में घायल को डायल-112 की तत्परता से मिला नया जीवन

0
बुरहानपुर जिले में डायल-112 सेवा ने एक बार फिर अपनी तत्परता,संवेदनशीलता और कर्तव्यनिष्ठा का उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत करते हुए एक गंभीर रूप से घायल...

सर्वाइकल कैंसर रोकथाम हेतु HPV टीकाकरण अभियान को मिला जनसहयोग

0
बुरहानपुर – राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन के तहत पूरे देश में चल रहे निःशुल्क एचपीवी (HPV) टीकाकरण अभियान के अंतर्गत बुरहानपुर जिले में भी व्यापक...

error: Content is protected !!