Homeआरोग्यजिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणूकितील आरक्षण सोडत व यासारख्या कार्यक्रमांसाठी अधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक

जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणूकितील आरक्षण सोडत व यासारख्या कार्यक्रमांसाठी अधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक

शासनाच्या आदेश तरतुदींचे व नियमांचे पालन करून मुदतीत नागरिकांसमोर आरक्षण सोडत काढणार..

पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांच्याकडून 3 ऑक्टोबर 2025 रोजी नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुकितील आरक्षण सोडत कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. या प्रारूप आरक्षणाची सोडत काढण्याचा कालावधी दि.8 ऑक्टोबर 2025 पर्यंत दिला असून यासाठी नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषदेसाठी काही अधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नेमलेले अधिकृत अधिकारी व मुख्याधिकारी संबंधित नगरपरिषदांनी 8 ऑक्टोबर 2025 रोजी, सकाळी 11 वाजता त्याच नगरपरिषदेच्या सभागृहात शासनाच्या आदेश तरतुदींचे व नियमांचे पालन करून मुदतीत नागरिकांसमोर आरक्षण सोडत काढणार आहे. यासंबंधी आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहे.
नगरपरिषदेसाठी नेमलेले अधिकृत अधिकारी
1. येवला नगरपरिषद – उपविभागीय अधिकारी, येवला
2. मनमाड नगरपरिषद – उपजिल्हाधिकारी(भूसंपादन), ल.पा.नाशिक
3. सिन्नर नगरपरिषद – उपजिल्हाधिकारी(भूसंपादन) पाटबंधारे क्रमांक 1, नाशिक
4. ओझर नगरपरिषद – उपविभागीय अधिकारी, दिंडोरी
5. पिंपळगाव बसंवत नगरपरिषद – उपविभागीय अधिकारी, निफाड

6. इगतपुरी न‍गरपरिषद – उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्रमांक 2, नाशिक
7. त्र्यंबक नगरपरिषद – उपविभागीय अधिकारी, ईगतपुरी – त्र्यंबकेश्वर
8. नांदगाव नगरपरिषद – उपविभागीय अधिकारी, मालेगाव
9. सटाणा नगरपरिषद – उपविभागीय अधिकारी, बागलाण
10. भगूर नगरपरिषद – उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), वै.त.प्र, नाशिक
 11. चांदवड नगरपरिषद – उपविभागीय अधिकारी, चांदवड
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

काझी प्लॉटमध्ये भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे लाखोंचे नुकसान

0
भुसावळ : शहरातील काझी प्लॉट परिसरात  एका राहत्या घराला अचानक रात्री दहा वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना ता.१ रोजी घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे...

जबलपुर में मां की ममता ने आखिरी सांस तक बेटे को थामे रखा था...

0
जबलपुर ( रमाकांत मोरे ) में हुए दर्दनाक क्रूज़ हादसे की यह तस्वीर हर किसी की आंखें नम कर रही है। पानी में तैरती...

भुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

0
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....

लापरवाही से वाहन चलाने पर एक वर्ष की सजा, आरोपी दोषी करार

0
बुरहानपुर (म.प्र.), 30 अप्रैल 2026 — जिला लोक अभियोजन अधिकारी कार्यालय द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, सड़क दुर्घटना के एक मामले में न्यायालय...

लोक अदालत में पारिवारिक मसलो से सम्बन्धित मामलो का निराकरण मध्यस्थता के माध्यम से...

0
बुरहानपुर .- वर्ष 2026 की द्वितीय लोकअदालत का आयोजन 9 मई 2026 वार शनिवार को कुटुंब न्यायलय (फॅमिली कोर्ट) बुरहानपुर में होना है l...

error: Content is protected !!