Homeक्राईमवरणगाव परिसरात अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई

वरणगाव परिसरात अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई

भुसावळ : तहसीलदार श्रीमती नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव मंडळ क्षेत्रात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. मंडळ अधिकारी श्रीमती रजनी तायडे यांच्या नेतृत्वाखाली तलाठी सौ. सुप्रिया बिराजदार, रेणुका पाटील, नितीन केले, रोशन कापसे आणि जितेश चौधरी यांनी कारवाई केली.

तपासणीदरम्यान नागेश्वर मंदिर परिसर, चौफुलीजवळ, विल्हाडे गावाच्या दिशेने वरणगावकडे येत असताना अवैध मुरूम वाहतूक करणारी वाहने आढळून आली.

विष्णू भानुदास गाजरे (रा. आचेगाव) यांचे ट्रॅक्टर (MH 19 EA 4246) — अंदाजे १ ब्रास मुरूम

आकाश संजय पाटील (रा. दर्यापूर) यांचे ट्रॅक्टर (MH 10 Z 4835) — अंदाजे २ ब्रास मुरूम

विना क्रमांकाचे जेसीबी — कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्यामुळे चौकशी कामी जप्त

डंपर (MH 19 CY 0066) — अंदाजे ४ ब्रास डबर, मालक राजेंद्र सिंग किशनवत

सदर वाहनचालकांकडे मुरूम वाहतुकीचे कोणतेही वैध परवाने अथवा पावत्या नसल्यामुळे सर्व वाहने व खनिज जप्त करून पंचनामा करण्यात आला. काही वाहनचालकांनी सहकार्य न केल्यामुळे पोलिस व प्रशासनाच्या मदतीने वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली.

अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी अशा मोहिमा नियमित राबविण्यात येतील, असे तहसीलदार नीता लबडे सांगितले.

माहे जुलै महिन्यात भुसावळ महसूल प्रशासनाचे अवैध गौण खनिजाबाबत दुसरी सर्वात मोठी कामगिरी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

भुसावळमध्ये जात प्रमाणपत्रावरून आरोप-प्रत्यारोप ; प्रकरण व्हिजिलन्स समितीकडे

0
भुसावळ - नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकरे यांच्यावर आरोप केल्याची...

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

error: Content is protected !!