Homeक्राईमराख चोरणाऱ्या विरुद्ध भुसावळला गुन्हा दाखल

राख चोरणाऱ्या विरुद्ध भुसावळला गुन्हा दाखल

भुसावळ – तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रामधून पन्नास टन राख विना परवाना लबाडीच्या इराद्याने चोरल्याची घटना ता.८ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. विजय शिवराम माळी रा वडनेर दुमला ता जि. नाशिक असे संशयितांचे नाव आहे.
नाशिक जिल्ह्यातील दुमला तालुक्यातील वडनेर येथील रहिवासी विजय शिवराम माळी हा दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये राख घेण्यासाठी ता.८ रोजी आला.५० टन राख ९६५० रुपये किंमतीची वाहनात भरून उपकार्यकारी अभियंता माधव गोविंदराव केंद्रे यांचे संमतीशिवाय विना परवाना लबाडीच्या ईराद्याने चोरलेली आहे.रात्री ८:०० वाजता किन्ही ता भुसावळ चौफुलीवर पोलिसांनी ताब्यात घेतले.माधव गोविंदराव केंद्रे ( वय ३५)  उपकार्यकारी अभियंता रा.डी. एम.४/२ दिपनगर ता भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला राख चोरीचा हा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.तपास पोहेकॉ कैलास बाविस्कर करीत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!