Homeआरोग्यमहाराष्ट्र विधानसभा 2024; आता 288 विधानसभा जागांसाठी 8272 उमेदवार राहणार रिंगणात!

महाराष्ट्र विधानसभा 2024; आता 288 विधानसभा जागांसाठी 8272 उमेदवार राहणार रिंगणात!

आज 4 नोव्हेंबर 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपली असून, आता विधानसभा 288 जागांसाठी 8272 उमेदवार रिंगणात राहणार आहेत.

सर्व राजकीय पक्ष आपापल्या आघाड्या मजबूत करण्यात सर्व ताकतीने व्यस्त आहेत.
पोलीस वार्ता, महाराष्ट्र | महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीची उत्सुकता दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालली असून सर्व राजकीय पक्ष आपापल्या आघाड्या मजबूत करण्यात सर्व ताकतीने व्यस्त आहेत. दरम्यान, सोमवारी 4 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. आता कोणत्याही उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आता केवळ 8272 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी एकूण 10900 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 1654 उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले होते, तर 9260 उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यापैकी 983 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. या सर्व प्रकारानंतर आता 8272 उमेदवार उरले असून, कोणाच्या भवितव्याचा फैसला 20 नोव्हेंबरला ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
  • विधानसभेच्या जागांवर तिरंगी लढत होत आहे..
मुंबई माहीम मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाकडून सदा सरवणकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे आणि शिवसेनेचे महेश सावंत यांच्यात 20 नोव्हेंबरला तिरंगी लढत होणार आहे.
  • विधानसभा अणुशक्ती नगर..
तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील सना मलिक, राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील फहाद अहमद आणि शिवसेनेचे अविनाश राणे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
  • विधानसभा मानखुर्द-शिवाजीनगर..
महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेच्या जागांपैकी एक असलेल्या या जागेवर समाजवादी पक्षाचे अबू आझमी, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे सुरेश पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
येत्या 20 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर निवडणूक होत असून मतदान होणार आहे, तर या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 ला जाहीर होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणूक 2026 साठी 26 एप्रिल रोजी होणार मतदान!

नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय करणारे (R.M.P.) आणि मतदार यादीत नावे असलेले मतदार मतदानास पात्र राहतील.. पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (Maharashtra medical council) मुंबई...

रावेर स्टेशन पर पुणे-जबलपुर एक्सप्रेस के ठहराव की मांग

0
हजारों यात्रियों की सुविधा के लिए रेलमंत्री को सौंपा गया निवेदन रावेर (जिला जळगांव) – पुणे-जबलपुर एक्सप्रेस (20161/20162) को रावेर रेलवे स्टेशन पर ठहराव देने...

अन अकैडमी सेंटर, बुरहानपुर द्वारा शैक्षणिक पहल एवं आगामी कार्यक्रमों की घोषणा

0
बुरहानपुर। संस्कार होटल, लालबाग, स्टेशन रोड पर आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में अनअकैडमी सेंटर, बुरहानपुर के डायरेक्टर श्री रत्नेश पाटीदार जी* ने मीडिया प्रतिनिधियों को...

माध्यमांनी महिलांविषयी वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी!

महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या ‘इनडिसेंट रिप्रेजेंटेशन ऑफ वूमन’ कायद्याचे वारंवार उल्लंघन.. पोलीस वार्ता, मुंबई : वृत्त माध्यमांनी महिलांविषयीचे वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी,...

₹२८१ कोटींच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी; ३७५६ हेक्टर क्षेत्राला दिलासा

0
भुसावळ : पाठपुराव्याला अखेर भरीव यश मिळत कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. १ व क्र. २ या महत्त्वपूर्ण योजनांना राज्य शासनाकडून सुमारे ₹२८१...

error: Content is protected !!