Homeक्राईमशांतीनगर मध्ये घरफोडी ; पंचवीस हजारांचा ऐवज लांबविला !

शांतीनगर मध्ये घरफोडी ; पंचवीस हजारांचा ऐवज लांबविला !

भुसावळ – शहरातील श्रीगंगानगर वांजोळा रोड भागातील रहिवाशी परमजितसिंह दलविंदरसिंह बन्सल यांचे कंन्सलटेशनचा व्यापार प्लॉट नं.९, सोपान कॉलनी,शांती नगर येथे सुरू असून कोणीतरी अज्ञात चोरट्यांने घराचे समोरील लोखंडी दरवाजाचे व लाकडी दरवाजाचे कडी कोंडा तोडून पंचवीस हजार आठशे रुपयांचा  ऐवज लांबविल्याची घटना ता.२४ रोजी सायंकाळी पाच ते २५ रोजी सकाळी अकरा वाजेला सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, कंन्सलटेशनचे काम आटोपून परमजितसिंह दलविंदरसिंह बन्सल राहते घरी निघून गेले.दुस-या दिवशी ता.२५ रोजी सकाळी ११.०० वाजता नेहमी प्रमाणे कामावर प्लॉट नं.०९, सोपान कॉलनी, शांती नगर, भुसावळ, येथे सकाळी ११.३० वाजता पोहचलो आणि मेनगेट उघडून आत गेलो असता घराचे समोरील लोखंडी दरवाजाचे व लाकडी दरवाजाचे कडी कोंडा तोडून एक तुटलेले कुलुप पडलेले दिसले.हाँल मधे आत गेलो असता सर्व सामान अस्थाव्यस्त पडलेला होता.हॉल मधे लावलेले टिव्ही, ब्लू टुथ सिस्टम पण मला जागेवर दिसले नाही.नंतर बेडरुम मधे आत गेलो असता तेथील दोन स्टिलचे कपाटाचे दरवाजे तोडून लाँक तुटलेले दिसले तेव्हा खात्री झाली की कोणतरी अज्ञात चोरट्याने कंन्सटेशन काम करण्याचे बंद घराचे दरवाज्याचे कुलुप कोंडा तोडुन घरात अनाधिकारे प्रवेश करून घराचे हॉल मधील व बेडरुम मधील दोन कपाटातील लॉकर मधील पंचवीस हजार आठशे रुपये किंमतीचा ईलेक्ट्रीक सामान माझे समंतीवाचून लबाडीच्या इराद्याने चोरुन नेले आहे म्हणून भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे परमजितसिंह दलविंदरसिंह बन्सल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे कंन्सलटेशनचे कामाचे घरामागील शासकीय रेशन गोदामाचे ऑफीसचे कडी कोंडा तोडून कागदपत्रे अस्थाव्यस्त करून चोरीचा प्रयत्न केला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!