Homeआरोग्यएकलहरेतील सिद्धार्थ नगर लोकवस्ती कायमस्वरूपी करण्याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ग्रामपंचायतीला निवेदन!

एकलहरेतील सिद्धार्थ नगर लोकवस्ती कायमस्वरूपी करण्याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ग्रामपंचायतीला निवेदन!

सिद्धार्थ नगर ही मोठी कामगारांची वस्ती गेली 60 वर्षापासून येथे वास्तव्यास असून तिला एकलहरे ग्रामपंचायतीकडून कायमस्वरूपी करावी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात..

पोलीस वार्ता, नाशिक : एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राने नाशिकसह राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे. येथे निर्मित होणारी वीज ही शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व इतर जिल्ह्यात पोहोचवली जाते. या प्लांट मध्ये काम करून आपले कुटुंब चालवणारी मोठी लोकवस्ती केंद्राच्या स्थापनेपासून आजूबाजूच्या परिसरात उदयास आली आहे.
एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र सुमारे 1970 पासून कार्यान्वित असून तेव्हा पासून कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या तीन पिढ्या या वस्त्यांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यातच एकलहरे मधील सिद्धार्थ नगर ही एक मोठी कामगारांची वस्ती गेली 60 वर्षापासून येथे असून ती वर्षानुवर्ष वाढत आहे. या वस्तीमध्ये आदिवासी, दलित, मुस्लिम व अन्य जाती धर्माचे लोक अनेक वर्षांपासून राहत असून त्यांत चांगला बंदुबाव आहे. येथील रहिवाशांची संख्या वाढत असून ग्रामपंचायती कडून लोकवस्तीत मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. सिद्धार्थ नगर लोकवस्ती आज ही कायमस्वरूपी झालेली नाही. तिला कायमस्वरूपी करण्यात यावी व त्यासंबंधी शासन दरबारी नोंद करून घ्यावी. यासाठी दि.26 जानेवारी भारतीय ‘प्रजासत्ताक दिनी’ पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने स्थानिक रहिवाशांनी एकलहरे ग्रामपंचायत येथे भेट देऊन ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे एकलहरे ग्रामपंचायतीला निवेदन!
गेल्या एकलहरे ग्रामपंचायत निवडणुकी मतासाठी दिलेल्या आश्वासनाकडे विजयी ग्रामपंचायत सभासदांचे दुर्लक्ष झाले असून, आलेला लोकविकास निधी खर्चून चांगले रस्ते, नाल्यांची सफाई, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पिण्याचे स्वच्छ पाणी, वीज व रस्त्यावर पथदिवे, वस्तीतील मुला मुलींसाठी चांगली शिक्षण व्यवस्था यांकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन सर्व सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी ही माफक अपेक्षा ‘प्रजासत्ताक दिनी’ लोकवस्तीतील रहिवाशांची आहे.
एकलहरे ग्रामपंचायतीकडून विकास कामांचा अभाव..
पीपल्स रिपब्लिकन पार्टी नाशिक जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे यांच्या मार्गदर्शने एकलहरे ग्रामपंचायतीत निवेदन देण्यात आले, पिआरपी महिला आघाडी अध्यक्ष मुक्ताताई कर्जुल, सुखदेव वारडे, सुरेखाबाई पगारे, शांताराम कापसे, गणेश शेठ बसाटे, रामकृष्ण शिंदे, सविता चंद्र मोरे, नंदाबाई कोळपे, कांताबाई वारडे आदी ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळात इसमावर चाकू हल्ला; एक जखमी, उपचार सुरू

0
ब्रेकिंग न्यूज | भुसावळ (ता. १९ एप्रिल) : शहरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका इसमावर अज्ञात व्यक्तीने छातीत चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली....

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

error: Content is protected !!