Homeक्राईमअपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; संशयितास अटक

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; संशयितास अटक

भुसावळ – शहरातील वरणगांव रोडवरील साकरी फाटा, गोलानी कॉम्प्लेक्स जवळ पिडीत मुलीचे आई- वडील मोल मजुरी करण्यासाठी गेले होते.घरी परतले असता मुलगी घरामध्ये मिळून न आल्याने आजू बाजूला शोध घेतला. कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा बाजारपेठ पोलीस स्टेशनला ता.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल आहे.संशयितास मंगळवार (ता.७ ) रोजी पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली.पिंटू नावले असे संशयितांचे नाव आहे.
पिडीत अल्पवयीन चौदा वर्षीय मुलीचे आई वडील वरणगांव रोडवरील,साकरी फाटा, गोलानी कॉम्प्लेक्स जवळ ता.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सहा वाजेला मोल मजुरी करून सायंकाळी सहा वाजेला घरी परतले. घरामध्ये मुलगी मिळून न आल्याने आजू बाजूला शोध घेतला व अज्ञात इसमांविरुद्ध अपहरण केल्याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता.सदरील प्रकरणांचा पोलिसांचा शोध सुरू असतांना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना बातमीदारा कडून बातमी मिळाली की,अपहरण गुन्ह्यातील संशयित हा पीडित मुलीसोबत बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथे वास्तवाला आहे. तात्काळ पथकास मध्यप्रदेशात पाचारण करून मिळालेल्या माहितीची खात्री करून कारवाईचे आदेश दिले.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयितास अल्पवयीन पीडित मुलीसह (मध्यप्रदेश) बऱ्हाणपूर येथून ता.७ रोजी अटक केली..मुलीच्या जबाबावरून संशयित पिंटू नावले यांच्याविरुद्ध कलमात वाढ करण्यात आलेली असून पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळात इसमावर चाकू हल्ला; एक जखमी, उपचार सुरू

0
ब्रेकिंग न्यूज | भुसावळ (ता. १९ एप्रिल) : शहरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका इसमावर अज्ञात व्यक्तीने छातीत चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली....

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

error: Content is protected !!