Homeआरोग्यपाठ्यपुस्तक लेखकांचा गौरव करण्यासाठी बारामतीत 'पंचक्रोशी प्रकाशनचा' विशेष सोहळा!

पाठ्यपुस्तक लेखकांचा गौरव करण्यासाठी बारामतीत ‘पंचक्रोशी प्रकाशनचा’ विशेष सोहळा!

‘साहित्यिकांचा सन्मान’ म्हणजे समाजाला दिलेले नवे बळ, असा संदेश देत पंचक्रोशी प्रकाशनचा हा उपक्रम..

पोलीस वार्ता, बारामती : पुणे जिल्ह्यातील मराठी साहित्यातील आजी-माजी पाठ्यपुस्तक कवी, लेखक, लेखिका यांचा यथोचित गौरव करण्यासाठी ‘पंचक्रोशी प्रकाशन’ बारामती यांच्या वतीने एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मराठी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा एकत्रित सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार असून हा सोहळा पुण्याच्या साहित्यक्षेत्रासाठी ऐतिहासिक पर्वणी ठरणार आहे.

या उपक्रमासाठी पंचक्रोशी प्रकाशनकडून पुणे जिल्ह्यातील सर्व पाठ्यपुस्तक लेखकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपला अल्प परिचय नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, पाठ्यपुस्तक लेखनाचे वर्ष, लेखन प्रकार (कथा, कविता, निबंध इ.) आणि शीर्षकासह माहिती बाळासो कर्चे – 95545751367 या मोबाईल क्रमांकावर त्वरीत पाठवावी.

याचबरोबर आपल्या माहितीतील इतर पाठ्यपुस्तक लेखकांपर्यंत ह्या उपक्रमाची माहिती पोहोचवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
  • उपक्रमाची वैशिष्ट्ये:
1.सर्व मान्यवर साहित्यिकांचा एकत्रित सन्मान
2.मराठी साहित्यिकांच्या कार्याला मान्यता
3.समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम

‘साहित्यिकांचा सन्मान’ म्हणजे समाजाला दिलेले नवे बळ, असा संदेश देत पंचक्रोशी प्रकाशनचा हा उपक्रम साहित्य व शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी : वर्षा चव्हाण, बारामती, संपर्क: 9763852891
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

error: Content is protected !!