Homeटेक्नॉलॉजीछत्तीसगड; 3 जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के, तेलंगणा केंद्रबिंदू; महाराष्ट्रातही 5.3 रिश्टर स्केलची तीव्रतेचे...

छत्तीसगड; 3 जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के, तेलंगणा केंद्रबिंदू; महाराष्ट्रातही 5.3 रिश्टर स्केलची तीव्रतेचे धक्के!

तेलंगणा राज्यातील भूकंपाचे सौम्य धक्के नागपूर, विदर्भ, गडचिरोली जिल्ह्यात रिश्टर स्केल 5.3 वर जाणवले..

भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणामध्ये होता..

पोलीस वार्ता, दिल्ली | बुधवारी सकाळी 7.36 वाजता छत्तीसगड, बिजापूर, सुकमा आणि दंतेवाडा या नक्षलग्रस्त भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणामध्ये होता, मात्र महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात सकाळी 5.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हैदराबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 7.27 वाजता भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून 40 किलोमीटर खोलीवर होते.

  • नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के..
तेलंगणा राज्यातील भूकंपाचे सौम्य धक्के नागपूर, विदर्भ, गडचिरोली जिल्ह्यात जाणवले आहे. या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केल वर 5.3 अशी नोंदविण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

भुसावळमध्ये जात प्रमाणपत्रावरून आरोप-प्रत्यारोप ; प्रकरण व्हिजिलन्स समितीकडे

0
भुसावळ - नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकरे यांच्यावर आरोप केल्याची...

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

error: Content is protected !!