Homeआरोग्य'आंतरराष्ट्रीय महिला दिन' उत्साहात साजरा! मुंबई नाका पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी...

‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ उत्साहात साजरा! मुंबई नाका पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी महिलांचा सन्मान!

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरोटे साहेब यांनी कर्तबगार आणि कर्तुत्ववान पोलीस महिला कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले..

पोलीस वार्ता, नाशिक : कामगार महिलांच्या हक्कांसाठी झालेल्या चळवळीतून निर्माण झालेला ‘हा’ दिवस! त्यांनी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च ‘आंतरराष्ट्रीय/जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करण्याचा दिन, युनायटेड नेशन्सने 8 मार्च 1975 रोजी महिला दिन साजरा करण्याची सुरुवात केली होती. हा दिवस खास स्त्रियांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा होतो. यादिवशी जगभरात महिलांसाठी विविध सामाजिक संघटनांकडून कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, राजकारणापासून सामजिक, विज्ञान, कला, संस्कृती आणि इतरही विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.

नाशिक मधील मुंबई नाका पोलीस ठाणे येथे देखील ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ 2025 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरोटे साहेब यांनी कर्तबगार आणि कर्तुत्ववान आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून पोलीस खात्यातील नोकरी व कर्तव्य पार पाडत असलेल्या धाडसी महिलांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच आयुष्यात नेहमी सकारात्मक राहून यशस्वी व्हा! अश्या शुभेच्छा दिल्या!
यावेळी महिला पोलीस हवालदार सीमा अहिरे, आम्रपाली पगारे, मॅडम ओरिसा, अमलदार मनीषा सोनवणे, होमगार्ड अधिकारी रमेश कळमकर, माधुरी दिवे, निर्मला साळवे, भाग्यश्री आव्हाड, विनिता सूरदास महाजन, कोमल स्मिता बोर्डे, प्राची आढाव, सुवर्ण लिलके, अश्विनी ढवळे, मनीषा वाघ इत्यादी महिला उपस्थित होत्या.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळमध्ये जात प्रमाणपत्रावरून आरोप-प्रत्यारोप ; प्रकरण व्हिजिलन्स समितीकडे

0
भुसावळ - नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकरे यांच्यावर आरोप केल्याची...

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

error: Content is protected !!