Homeक्राईमरेल्वे रुळावर आढळला अनोळखी इसमांचा मृतदेह

रेल्वे रुळावर आढळला अनोळखी इसमांचा मृतदेह

भुसावळ – रेल्वे स्टेशनकडे जाणारे डाऊन रेल्वे ट्रकवर दिनांक २८/११/२०२४ रोजी ३:०० वाजेच्या सुमारास अनोळखी इसमांचा मृतदेह आढळून आला आहे.
याबाबत सरस्वती नगर भागातील रेल्वे कर्मचारी शुभमकुमार शंभुप्रसाद वय.२५ वर्षे यांनी दिलेल्या खबरीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू  रजिस्टर नंबर ६८/२०२४ सी.आर.पी.सी.१९४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.अंगाने सडपातळ, अंगात पिवळया रंगाचे शर्ट फुल बाहीचा त्यावर काळे टिपके असलेला व आकाशी रंगाची जिन्स पॅण्ड, उजव्या हाताचे मनगटावर जयसेतु, मंदिराचे चिन्ह, संदिप, मॉ असे गोंदलेले तसेच “लवचे” चिन्हामध्ये इंग्रजित S व A असे गोंदलेले,हातामध्ये लाल रंगाचा दोरा बांधलेला असा पोशाख परिधान केलेला आहे. एक अनोळखी पुरूष इसम वय ३० ते ३५ वर्षे अंदाजे यास मालगाडी रेल्वेने धडक दिल्याने तो जागेवरच मरण पावला असुन मालगाडी निघुन गेले नंतर त्यास जवळून बघितले असता तो इसम धडापासुन कापला जावून धड व पाय वेगळे झाले असुन काहीएक हालचाल करीत नसुन मयत झालेला आहे.या बाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली असून ओळख पटल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आव्हाहन करण्यात आलेले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणूक 2026 साठी 26 एप्रिल रोजी होणार मतदान!

नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय करणारे (R.M.P.) आणि मतदार यादीत नावे असलेले मतदार मतदानास पात्र राहतील.. पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (Maharashtra medical council) मुंबई...

रावेर स्टेशन पर पुणे-जबलपुर एक्सप्रेस के ठहराव की मांग

0
हजारों यात्रियों की सुविधा के लिए रेलमंत्री को सौंपा गया निवेदन रावेर (जिला जळगांव) – पुणे-जबलपुर एक्सप्रेस (20161/20162) को रावेर रेलवे स्टेशन पर ठहराव देने...

अन अकैडमी सेंटर, बुरहानपुर द्वारा शैक्षणिक पहल एवं आगामी कार्यक्रमों की घोषणा

0
बुरहानपुर। संस्कार होटल, लालबाग, स्टेशन रोड पर आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में अनअकैडमी सेंटर, बुरहानपुर के डायरेक्टर श्री रत्नेश पाटीदार जी* ने मीडिया प्रतिनिधियों को...

माध्यमांनी महिलांविषयी वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी!

महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या ‘इनडिसेंट रिप्रेजेंटेशन ऑफ वूमन’ कायद्याचे वारंवार उल्लंघन.. पोलीस वार्ता, मुंबई : वृत्त माध्यमांनी महिलांविषयीचे वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी,...

₹२८१ कोटींच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी; ३७५६ हेक्टर क्षेत्राला दिलासा

0
भुसावळ : पाठपुराव्याला अखेर भरीव यश मिळत कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. १ व क्र. २ या महत्त्वपूर्ण योजनांना राज्य शासनाकडून सुमारे ₹२८१...

error: Content is protected !!