Homeक्राईमखिर्डी येथील ग्रा.पं सदस्य यांच्यावर प्राणघातक हल्याचा प्रयत्न!

खिर्डी येथील ग्रा.पं सदस्य यांच्यावर प्राणघातक हल्याचा प्रयत्न!

रावेर/प्रतिनिधी –  विनायक जहुरे

रावेर तालुक्यातील खिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते गणेश देवगिरीकर ग्रामपंचायत सदस्य खिर्डी बुद्रुक यांच्यावर राजकीय वैमानस्यातून फिल्मी स्टाईल ने पाठलाग करत हल्ला करण्याचा प्रयत्न गुंडांनी केला असल्याचा आरोप देवगिरीकर यांनी केला आहे.

सविस्तर वृत्त असे की गणेश देवगिरीकर हे खिर्डी येथून धामोडी येथे जात असताना त्यांच्या मोटरसायकल मागे अनोळखी दोन ते तीन लोकांनी शिवीगाड करत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांनी न थांबता पुढे जाण्याचा प्रयत्न केला समोरील अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याजवळील धार धार वस्तू बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न केला असता चीच फाटा येथून वेगाने धामोडी गावाकडे निघाल्याने बचावले असल्याची माहिती देवगिरी यांनी दिली सदर घटनेने निंभोरा पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध गणेश देवगिरकर यांच्या फिर्यादी हून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे च्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रिजवान पिंजारी करत आहे.

…प्रतिक्रया
मला राजकीय वैमनस्यातून जिवे ठार करण्याचा प्रयत्न झाला,या आधी देखील माझा शेतापर्यंत सांट्रो कार मधून चार गुंड मला शोधत आले होते. माझ्या जिवाला धोका आहे,माझ्या गावातूनच त्या गुंडांना माझी माहिती पुरवली जात आहे असे मला कळाले त्या माहिती देणाऱ्याला आणि त्या गुंडांना लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने पकडुन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम करावं अशी माझी विनंती आहे.

गणेश देवगिरकर
ग्रा पं सदस्य खिर्डी बू!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माध्यमांनी महिलांविषयी वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी!

महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या ‘इनडिसेंट रिप्रेजेंटेशन ऑफ वूमन’ कायद्याचे वारंवार उल्लंघन.. पोलीस वार्ता, मुंबई : वृत्त माध्यमांनी महिलांविषयीचे वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी,...

₹२८१ कोटींच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी; ३७५६ हेक्टर क्षेत्राला दिलासा

0
भुसावळ : पाठपुराव्याला अखेर भरीव यश मिळत कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. १ व क्र. २ या महत्त्वपूर्ण योजनांना राज्य शासनाकडून सुमारे ₹२८१...

परभणीत बसवेश्वर, एकोरामाराध्य व परशुराम जयंती उत्साहात साजरी

0
परभणी : शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे क्रांतिसूर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, जगदगुरू एकोरामाराध्य आणि भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील उघडा महादेव मंदिर,...

ट्रेचिंग ग्राउंड निरीक्षण, स्वच्छ सर्वेक्षण में नंबर-1 का लक्ष्य

0
स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 की तैयारियों को लेकर नगर परिषद शाहपुर ने कमर कस ली है। इसी क्रम में अध्यक्ष प्रतिनिधि श्री वीरेंद्र तिवारी ने...

जनगणना 2027: शाहपुर में डिजिटल स्व-जनगणना को बढ़ावा

0
शाहपुर | दिनांक 20 अप्रैल 2026 नगर परिषद शाहपुर की अध्यक्ष श्रीमती साधना वीरेंद्र तिवारी द्वारा जनगणना 2027 के अंतर्गत स्व-जनगणना (Self Enumeration) प्रक्रिया को...

error: Content is protected !!