Homeआरोग्यनाशिक जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असून कोणतीही टंचाई नाही!

नाशिक जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असून कोणतीही टंचाई नाही!

नागरिकांनी कुठल्याही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले..

पोलीस वार्ता, नाशिक : आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका–इराण यांच्यात चाललेल्या युद्धामुळे भारतात काही राज्यांमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या टंचाईबाबत अफवा पसरवली जात आहे. परंतु नाशिक जिल्ह्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कुठल्याही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

नाशिक जिल्ह्यात सध्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असून कोणतीही टंचाई नाही. गॅस पुरवठा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत संपर्कात आहोत. जिल्ह्यातील गॅस वितरण व साठा याबाबत आढावा घेतला आहे. नागरिकांना नियमित आणि अखंडित गॅस पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गॅस सिलिंडरचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करणे किंवा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. नागरिकांनी घाबरून अनावश्यक गॅस सिलिंडर साठवू नयेत, असे देखील जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आगर टाकळी येथील मनपा शाळा क्र. 47 मध्ये मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची कायदेविषयक कार्यशाळा

नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची तसेच विविध शासकीय विधी, योजनांची माहिती.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरातील एन बी ठाकूर विधी महाविद्यालयाच्या वतीने...

आकलूद येथे शिवमहापुराण कथेदरम्यान महिलेची प्रकृती बिघडली; उष्माघाताचा प्राथमिक अंदाज

0
यावल तालुक्यातील आकलूद गावात १० मार्चपासून कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मुखातून महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी मोठा पेंडाल उभारण्यात आला...

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा; येवला येथे 18 मार्च रोजी आयोजन!

विश्वलता आर्ट, कॉमर्स ॲण्‍ड सायन्स कॉलेज भटगाव, येवला, जि.नाशिक या ठिकाणी बुधवार 18 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत रोजगार...

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

0
परभणी (प्रतिनिधी) – जागतिक महिला दिनानिमित्त लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ व माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य...

गरजू रुग्णांना फळ वाटप; सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा

0
परभणी – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे व युवा जिल्हा कोषाध्यक्ष प्रताप पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. परभणी जिल्हा...

error: Content is protected !!