ब्रेकिंग न्युज ….
भुसावळ – शहरातील एका नामवंत पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करीत असल्याचा आरोप समोरील पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडून केला गेला असून यासंदर्भात पोलीस अधीक्षक जळगांव यांच्या कडे तक्रार केल्याने एक महिन्यासाठी दोघांना मुख्यालयी जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.




































