Homeउद्योगमंत्री छगन भुजबळ यांचा लासलगाव दौरा, मुख्य बाजारपेठ पुलाच्या कामाची पाहणी..

मंत्री छगन भुजबळ यांचा लासलगाव दौरा, मुख्य बाजारपेठ पुलाच्या कामाची पाहणी..

लासलगाव-पाटोदा या मुख्य रस्त्याला परिसरातील अनेक गावे जोडली जातात. लासलगाव मुख्य बाजार पेठेतील पुलाचे काम सुरू आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कांद्याचे मुख्य बाजारपेठ असलेल्या लासलगाव-पाटोदा या मुख्य रस्त्याला परिसरातील अनेक गावे जोडली जातात. लासलगाव मुख्य बाजार पेठेतील पुलाचे काम सुरू असून या पुलाचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी वेळी दिल्या.
लासलगाव मुख्यबाजार पेठेत 4.50 कोटी निधीतून पुलाचे काम करण्यात येत आहे. या सुरू असलेल्या कामाची दि. 22 जून रोजी मंत्री भुजबळ यांनी पाहणी केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी.आर.घोडे, अभियंता संकेत चौधरी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
लासलगाव बाजारपेठेतील पुलाच्या कामाला पुढे साठलेल्या बंधाऱ्याच्या पाण्यामुळे कामास अडथळा येत आहे. याबाबत तातडीने या बंधाऱ्याचे द्वार उघडून द्यावे, अशी सूचना तहसीलदार विशाल नाईकवाडी व संबंधित अधिकाऱ्यांना केली. तसेच पाटोदा रस्त्यावरील हा पूल अनेक गावांना जोडणारा आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी दोन महिन्याच्या आत या पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
  • शिवनदी संवर्धनाच्या कामाला तातडीने कार्यारंभ आदेश द्यावा..

राज्य नदी संवर्धन योजनेच्या माध्यमातून शिवनदी संवर्धनासाठी 12.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून कामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र कार्यारंभ आदेश नसल्याने काम अद्याप सुरू झालेले नाही. याबाबत पाहणी दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत तातडीने या कामाला कार्यारंभ आदेश देऊन काम सुरू करण्यात यावे अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!