Homeउद्योगवणीत बस स्थानकात विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरी, पोलिसांनी कारवाई करत एका तासात मोबाईल...

वणीत बस स्थानकात विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरी, पोलिसांनी कारवाई करत एका तासात मोबाईल मिळवून दिले

वणी पोलिसांनी गोपनीय सूत्रांच्या माहितीवरून चोरी केलेले मोबाईल फोन व चोरटे यांना एक तासाच्या आत शोधून काढले

पोलीस वार्ता, यवतमाळ : तालुका वणी येथील बस स्थानकात बस प्रवास करत असताना, बस मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन मोबाईल फोन चोरले अशी माहिती वणी पोलीस ठाण्यात दोन विद्यार्थ्यांकडून देण्यात आली होती.
त्यानुसार, वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री गोपाल उंबरकर साहेब यांच्या आदेशान्वये, पो. हेड कॉन्स्टेबल पाटील व पो. कॉन्स्टेबल ललित नवघरे यांनी घटनास्थळी भेट देऊन, त्यांच्या गोपनीय सूत्रांच्या माहितीवरून चोरी केलेले मोबाईल फोन व चोरटे यांना एक तासाच्या आत शोधून काढले.
फिर्यादी हे विद्यार्थी असून त्यांना शालेय फॉर्म भरण्याकामी पुढे जायचे होते त्यामुळे वेळ नसल्याचे त्यांनी विनंती केली होती या कारणामुळे त्यांनी रितसर पोलीस तक्रार केली नाही.
पोलिसांनी त्यांची अडचण समजून त्यांच्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. व सहकार्य दाखवले. आरोपींकडून 2 मोबाईल हस्तगत करून, फिर्यादी आकाश विशाल भोयर (वय 21) रा.वणी आणि एक विद्यार्थिंनी अश्या दोंघाना परत मिळवून दिले आहे. विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले असून, यामुळे पोलीस प्रशासनावरील विश्वास आणखीन घट्ट झाला आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!