Homeआरोग्यइंस्टाग्रामवर मैत्री करून एआय फोटोने मुलींचा लैगिंक छळ करणारा विकृत मुंबई पोलिसांच्या...

इंस्टाग्रामवर मैत्री करून एआय फोटोने मुलींचा लैगिंक छळ करणारा विकृत मुंबई पोलिसांच्या ताब्यात!

पोलिसांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि गुगलकडून माहिती मिळवली व त्या आधार IP ॲड्रेस शोधून आरोपीला कर्नाटक राज्यातून अटक केली..

पोलीस वार्ता, ठाणे : सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर महिला, मुलींसोबत ओळख वाढवून मैत्री करून नंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या विकृत आरोपीला दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीचे नाव मनोज प्रसाद सिंग असून हा AI तंत्रज्ञानाच्या मदतीने महिलांचे अश्लील फोटो तयार करून त्यांना ब्लॅकमेल करायचा, त्यांच्याशी अश्लील संभाषण, न्यूड व्हिडिओ कॉल करण्यास दबाव टाकायचा, पोलिसांना या आरोपीच्या मोबाइलमध्ये तब्बल 13,500 पेक्षा अधिक मुलींचे फोटो आणि व्हिडिओ आढळले आहे. दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी पुढील तपासाच्या सूचना दिल्या आहे.
पोलिसांना मिळालेल्या शेकडो मुलींच्या सोशल मीडियावरील या लैंगिक छळ तक्रारींनंतर पोलिसांनी कर्नाटक येथील बेल्लारी जिल्ह्यातील सांदूर येथून आरोपी मनोज प्रसाद सिंग याला ताब्यात घेतले. आरोपी मनोज सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याचे कळले आहे.
एका 19 वर्षीय तरुणीने दिलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून तपासाला गती मिळाली. आरोपीने या तरुणींच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले होते आणि त्या अकाऊंटवरून तो अश्लील मजकूर आणि स्टोरीज पोस्ट करायचा, ज्यामुळे पीडित तरुणीची बदनामी होत होती. याच प्रकारे आरोपी ज्या मुली त्याला नकार देत होत्या त्यांना बनावट खात्यांवरून अश्लील फोटो आणि बदनामीहोईल असे मजकूर पोस्ट करत होता.
या आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि गुगलकडून माहिती मिळवली व त्या आधार IP अॅड्रेस शोधून आरोपीला कर्नाटक राज्यातून अटक केली. आरोपी मनोज याने दिल्लीमधून संगणकाचे
ज्ञान प्रशिक्षण घेतले असून तो याचा वाईट हेतूने गैरवापर करत होता. तपासात समजले की, तो 100 हून अधिक मुलींशी इन्स्टाग्रामवर संवाद साधत करत होता. दहिसर पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!