Homeआरोग्यसामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची लंपी व्हायरसने बाधित गाई जनावरांचे उपचार व नियोजन करण्यासाठी...

सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची लंपी व्हायरसने बाधित गाई जनावरांचे उपचार व नियोजन करण्यासाठी शासनाला विनंती!

नगरपरिषदेने पकडलेल्या जनावरांमध्ये लंपी(LSD) आजाराचे लक्षणे आढळले आहेत, यासंदर्भात पंचायत समिती नांदगाव पशुसंवर्धन विभागाला देखील निवेदन दिले आहे..

पोलीस वार्ता, मनमाड : शहरामधील मोकाट व भटक्या गाई जनावरांमध्ये सध्या लंपी स्किन डिजीज(LSD) या सारख्या प्राण्यांच्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा आणि शहरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थिती दखल घेऊन त्वरित बाधित जनावरांवर उपाययोजना कराव्या. या आशयाचे निवेदन सामाजिक नेत्यांकडून मनमाड नगरपरिषद अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
शहरातील अनुसया कमल फाउंडेशनचे शुभम दोंदे यांनी मानद प्राणी कल्याण अधिकारी सतीश परदेशी यांच्याशी संपर्क करून शहरातील मोकाट व भटक्या गाई प्राण्यांच्या लंपी (LSD) संसर्गजन्य आजाराचा वाढता प्रादुर्भाव त्यांच्या निदर्शनात आणून दिला. परदेशी यांनी ही माहिती संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना देऊन शासनाने त्वरित जनावरांचे विलगीकरण व उपायोजना करावे आणि गरजू जनावरांना उपचार द्यावे यासाठी पहिले पंचायत समिती नांदगाव पशुसंवर्धन विभागाला निवेदन दिले होते. त्यानंतर दि.30 सप्टेंबर रोजी पुन्हा मनमाड नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना सामाजिक नेते परदेशी व दोंदे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मनमाड नगरपरिषदेने पकडलेल्या जनावरांमध्ये लंपी(LSD) आजाराचे लक्षणे आढळले आहेत, त्यामुळे अशा जनावरांसाठी तत्काळ विलगीकरण कक्ष(आसोलेशन वॉर्ड) ची उभारणी करून त्यांना तिथे ठेवावे. या बाधित जनावरांमुळे इतर ठिकाणी लंपी(LSD) आजार पसरू नये यासाठी अशा जनावरांना शहराबाहेर पाठवू नये. कारण परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
भटक्या गाई-गुरांमध्ये पसरलेला हा लंपी(LSD) आजार आटोक्यात आणण्यासाठी मनमाड नगरपरिषदेने आवश्यक ती कारवाई वेळेत करणे गरजेचे आहे. असे मानद प्राणी कल्याण अधिकारी परदेशी यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच शहरातील नागरिकांनी जनावरांच्या आरोग्यासंदर्भात जागरूक राहून प्रशासनाला कळवावे व सहकार्य करावे, असे देखील आवाहन परदेशी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘गौटी भाई म्हणाले …’: सूर्यकुमार यादव यांनी आशिया कपमध्ये संजू सॅमसनची भूमिका कशी बदलली...

सूर्यकुमार यादव, गौतम गंभीर आणि संजू सॅमसन (एक्स) भारताच्या थरारक आशिया चषक २०२25 च्या विजयानंतर सूर्यकुमार यादव यांनी पत्रकार विमल कुमारला दिलेल्या मुलाखतीत...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5C173317.1759999423.71CC07FF Source link

झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू अमित शहा यांना ‘थँक्स यू’ संदेश पाठवते; हे अभियंत्यांना समर्पित...

झोहोचे सह-संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मनापासून आभार व्यक्त केले. एक्सवरील भावनिक प्रतिसादामध्ये, वेम्बूने हा क्षण परदेशात संधी...

स्टार व्हॅक्यूम किंवा रणनीती? टीम इंडियाचे नवीन युग – वर्चस्व अखंड परंतु सुपरस्टार शून्य...

टीम इंडिया (पीआयसी क्रेडिट: बीसीसीआय) नवी दिल्ली: वेस्ट इंडीज क्रिकेटने भारतासारख्या समस्या उद्भवू शकणार नाही.येथे फिरोजेशा कोटला येथे दुसर्‍या कसोटीपूर्वी दोन दिवसांपूर्वी, दोन्ही...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1759981385.6fda006d Source link

error: Content is protected !!