Homeताज्या बातम्याभुसावळ भाजपा घेणार इच्छुक नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्या मुलाखती

भुसावळ भाजपा घेणार इच्छुक नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्या मुलाखती

पोलीस वार्ता, भुसावळ : नुकत्याच जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता  पार्टीकडून नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी, दि.8 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे. सदर मुलाखतीचे ठिकाण मा.नामदार संजय सावकारे वस्रोउद्योग मंत्री यांच्या संपर्क कार्यालय हे आहे.
उमेदवारांच्या मुलाखती अगोदर प्रत्येक इच्छुक उमेदवाराला पक्षाचे उमेदवारी अर्ज भरणे बंधनकारक आहे. हे अर्ज नामदार संजय सावकारे यांचे संपर्क कार्यालय येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी दि.6 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपर्क कार्यालयात आपले अर्ज सादर करावे. असे आवाहन भुसावळ भाजपा कमिटी दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते व उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!