Homeआरोग्यअंबड पोलीस ठाणे हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना अखेर शहर गुन्हेशाखा युनिट-2...

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना अखेर शहर गुन्हेशाखा युनिट-2 कडून अटक

काही दिवसापुर्वी कंम्फोर्ट झोनकडे जाणाऱ्या रोडवर श्री. एजन्सीस पत्र्याच्या शेडलगत अंबडगाव, नाशिक येथुन शेळया व बोकड चोरी करून स्विफ्ट गाडी मध्ये टाकुन घेवुन गेले होते अशी आरोपींनी कबुली दिली..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडणाऱ्या चोरीच्या घटना, वाढती गुन्हेगारी आणि अवैद्य धंदे यांवर कारवाई करण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक साहेब यांनी शहर गुन्हे शाखेच्या युनिट-1 व युनिट-2 यांना सूचना दिल्या आहेत.
याच अनुषंगाने दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट-2 चे पथक चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असतांना सपोउनि सुहास क्षिरसागर यांना गुप्त बातमी मिळाली की, अंबड पोलीस ठाणे हद्यीत काही दिवसापुर्वी दुपारच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये शेळया व बोकड चोरी करून घेवुन गेले होते. ही चोरी तोहिद खाटीक व मनीबहादुर यांनी केली असुन ते मारूती स्विफ्ट गाडीमध्ये बसुन बालभारती, लेखानगरजवळ, इंदिरागांधी वसाहत, सिडको, नाशिक या परीसरात फिरत आहे.
मिळालेली माहिती नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-2 चे सहा पोनि. हेमंत तोडकर यांना दिल्यावर त्यांनी पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सपोउनि. सुहास क्षिरसागर, प्रेमचंद गांगुर्डे, पोह. संजय सानप, चंद्रकांत गवळी, पोअं. प्रविण वानखेडे, सुनिल खैरनार यांचे पथक तयार करून संबंधित ठिकाणी लेखानगर, सिडको येथे सापळा लावला. त्यावेळी संशयितरित्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीसह दोन जण दिसताच त्यांना पकडुन त्यांचे नाव विचारले असता, त्यांनी 1)तोहिद उर्फ अमन आतीष खाटीक, (वय 23) रा. एन-9 पीजी, लेखानगर, सिडको, नाशिक 2)मनी बहादुर रामजस यादव, (वय 38) रा. हनुमान चौक, शिवाजीचौक, सिडको, नाशिक अशी माहिती दिली. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले शेळया व बोकड बाबत त्यांना विचारपुस करताच त्यांनी सांगीतले की, मागील काही दिवसापुर्वी कंम्फोर्ट झोनकडे जाणाऱ्या रोडवर श्री. एजन्सीस पत्र्याच्या शेडलगत अंबडगाव, नाशिक येथुन त्यांनीच शेळया व बोकड चोरी करून स्विफ्ट गाडी मध्ये टाकुन घेवुन गेले होते अशी कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी किंमत 7 लाख रुपये जप्त करण्यात आली आहे. तसेच आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून अंबड पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुरनं. 232/25 भा.न्या.सं. कलम 303(2) प्रमाणे गुन्हा उघडकिस आला असून आरोपींना पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात सपोनि/डॉ. समाधान हिरे, गुलाब सोनार, प्रकाश बोडके यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!